नमस्कार!
माझा ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत.
मी “कोरा मराठी” ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीतो. त्यातील निवडक, महत्वाचे लेख एकत्र करून हा स्वतंत्र ब्लॉग चालू केला आहे. कसा वाटला नक्की सांगा!
मी एक फुलस्टॅक डेव्हलपर असून आजही कोडींग करतो. त्या सोबतच मी सिरीअल एंटरप्रेनर आणि सोशल एंट्रप्रेनर आहे. मी आजवर आयटी, उर्जा, सेंद्रीय शेती, नारळ प्रक्रीया, काजू प्रक्रीया अशा विवीध क्षेत्रात व्यवसाय केला असून, “आषाढी व्हेंचर्स” ही जगातील पहिली ‘सोशल एंटरप्राईज’ स्थापन केली आहे. ह्या कंपनीची स्थापनाच कोरा ह्या सोशल मीडियावर झाली. त्याच प्रकारे आता “अर्थभान” नावाची देखील दुसरी सोशल एंटरप्राईज स्थापन केली आहे. मराठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसायाकडे वळावे ह्यासाठी मी सातत्याने कार्यरत असतो..
मी प्रोफेशनल टॅरो रिडर देखील आहे. लवकरच मराठीमधून टॅरोकार्ड मार्गदर्शन चालू करणार आहे!