नमस्कार!

माझा ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत.

मी “कोरा मराठी” ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीतो. त्यातील निवडक, महत्वाचे लेख एकत्र करून हा स्वतंत्र ब्लॉग चालू केला आहे. कसा वाटला नक्की सांगा!

मी एक फुलस्टॅक डेव्हलपर असून आजही कोडींग करतो. त्या सोबतच मी सिरीअल एंटरप्रेनर आणि सोशल एंट्रप्रेनर आहे. मी आजवर आयटी, उर्जा, सेंद्रीय शेती, नारळ प्रक्रीया, काजू प्रक्रीया अशा विवीध क्षेत्रात व्यवसाय केला असून, “आषाढी व्हेंचर्स” ही जगातील पहिली ‘सोशल एंटरप्राईज’ स्थापन केली आहे. ह्या कंपनीची स्थापनाच कोरा ह्या सोशल मीडियावर झाली. त्याच प्रकारे आता “अर्थभान” नावाची देखील दुसरी सोशल एंटरप्राईज स्थापन केली आहे. मराठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसायाकडे वळावे ह्यासाठी मी सातत्याने कार्यरत असतो..

मी प्रोफेशनल टॅरो रिडर देखील आहे. लवकरच मराठीमधून टॅरोकार्ड मार्गदर्शन चालू करणार आहे!

निवडक सर्वोत्तम लेख

महत्वाचे विषय!

विचारधन

व्यवसाय

अनुभव

पालकत्व

सर्व लेखांची जंत्री!

स्वच्छता, हायजीन आणि अतिरेक!

मी जेवत खाताना हात धुवत नाही। एकदमच काही चिखलातले किंवा केमिकल/ग्रीस संबंधी काही काम केले असेल तरच हात धुतो। अगदी ...

जीवन आणि मारीओ!

जेजे लोक ८-१० वर्षे संगणक क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना मारीओ हा गेम आणि ही स्क्रिन अपरिचीत नाही. फार प्राचीन काळी ...

पैसे खर्चून आनंद!

मनमुराद पैसे खर्च करण्यात खरेच खूप मजा आहे. आणि आपले आवडते माणूस जर अशा वेळीस बरोबर असेल तर विचारूच नका… ...

बुद्धिबळ

पहिले म्हणजे बुद्धीबळ खेळल्याने बुद्धी वाढत बिढत नाही. मुळात हा बुद्धी असल्यानंतरच खेळता येणारा खेळ आहे. आणि सर्वांना बुद्धी असते ...

एक वेगळा केनया!

बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब देश" अशी तर भारताला त्यांनी ...

छोटा व्यवसाय!

उकडलेली अंडी विकणे हा अत्यंत कमी इंवेस्टमेंट मध्ये चालू होणारा, काहीही ऍड, बोर्ड, प्रसिद्धी न लागणारा, सोपा सरळ आणि तरी ...

नीरा!

"नीरा" ही नारळाची, ताडाची इ. ताड फॅमिलीमधील झाडांची काढतात. ह्याला "सॅप" असेही म्हणतात. मला फक्त नारळाची नीरा माहित आहे. मी ...

सॉफ्टवेअर कंपनी आणि नफा!

सॉफ्टवेअर किंवा आयटी ह्या क्षेत्राबाबत लोकांना अनेक संभ्रम आहेत. मनात अनेक चमत्कारीक संकल्पना आहेत. सॉफ्टवेअर वाले एसीमधे बसून दिडफुटाच्या मशीनवर ...

देव जगात फक्त चांगलेच का घडवत नाही?

मूळ देव निर्गूण, निराकार आहे. भानरहीत आहे. केवळ तेजस्वरूप. त्याच्या दृष्टीने काहिच चांगले नाही की वाईट नाही. अनंत काळच्या इश्वरी ...

पहिली कमाई!

1995 ला 10वी पास झालो। तिथवरच्या आयुष्यातील सर्वात कमी मार्क पडले। 82.57%. खूप रडलो होतो, मी आणि आई.. मावशीचे मिस्टरणी ...

कर्म आणि भाग्य!

आटपाट नगर असते आणि त्याचा एक राजा असतो. त्याची राणी गर्भवती असते. तिला पहिली मुलगी होते. त्या रात्री तो तिच्या ...

कर्ज घ्यावे की नाही??

कर्ज हा ट्रॅप आहे! सामान्य माणूस मुख्यत्वे गृहकर्ज, वाहनकर्ज ही दोन कर्जे घेतो. हल्लीच्या काळात Zero Down Payment आणि क्रेडीट ...