नमस्कार!

माझा ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत.

मी “कोरा मराठी” ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीतो. त्यातील निवडक, महत्वाचे लेख एकत्र करून हा स्वतंत्र ब्लॉग चालू केला आहे. कसा वाटला नक्की सांगा!

मी एक फुलस्टॅक डेव्हलपर असून आजही कोडींग करतो. त्या सोबतच मी सिरीअल एंटरप्रेनर आणि सोशल एंट्रप्रेनर आहे. मी आजवर आयटी, उर्जा, सेंद्रीय शेती, नारळ प्रक्रीया, काजू प्रक्रीया अशा विवीध क्षेत्रात व्यवसाय केला असून, “आषाढी व्हेंचर्स” ही जगातील पहिली ‘सोशल एंटरप्राईज’ स्थापन केली आहे. ह्या कंपनीची स्थापनाच कोरा ह्या सोशल मीडियावर झाली. त्याच प्रकारे आता “अर्थभान” नावाची देखील दुसरी सोशल एंटरप्राईज स्थापन केली आहे. मराठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसायाकडे वळावे ह्यासाठी मी सातत्याने कार्यरत असतो..

मी प्रोफेशनल टॅरो रिडर देखील आहे. लवकरच मराठीमधून टॅरोकार्ड मार्गदर्शन चालू करणार आहे!

निवडक सर्वोत्तम लेख

महत्वाचे विषय!

विचारधन

व्यवसाय

अनुभव

पालकत्व

सर्व लेखांची जंत्री!

धादांत खोटे!

जर तुम्ही योग्य गोष्ट करताय हे तु्म्हाला माहीत असेल व त्यामुळे कुणाचे जाणून बुजून नुकसान होणार नाहीये तर तुम्ही खोटे ...

मुंगी उडाली आकाशी!

साधारण २००८-२००९ चा काळ. आयटी क्षेत्रात नेटवर्क मार्केटींग कंपन्यांचे सॉफ्टवेअर आणि पॉवर सेव्हर मधे चांगला व्यवसाय करून एकूणच व्यवसाईक आणि ...

कसे असावे जीवन!

मी स्वत: एका सामान्य मिडलक्लास कुटुंबामधून आहे. आई शासकीय कर्मचारी (ESIC) आणि वडील इलेक्ट्रीशीअन (आधी एका कंपनीत आणि नंतर सामान्य ...

गांधीगिरी

मी सावंतवाडीला रहात असताना घडलेली घटना. बांद्याला रहाणाऱ्या एका पत्रकाराशी माझी ओळख झालेली आणि मैत्री झाली. त्याला माझे विचार आणि ...

भिती!

मी तेव्हा लातूरला होतो.. २०००-२००३ दरम्यानचा काळ! तेव्हा स्थानिक वहातुकीसाठी लोक "वडाप" नावाची व्यवस्था वापरायचे. जीपसारखी गाडी व त्यात जमेल ...

परफेक्ट लाईफ पार्टनर??

माझी "परफेक्ट लाईफ पार्टनर"ची आयडीया म्हणजे खूप सुंदर, हुषार, चारचौघात उठून दिसणारी वगैरे नसून, ती समंजस आणि कुठल्याही प्रसंगात साथ ...

कोडींग आणि मुलांचा सर्वांगीण विकास

"व्हाइट हेट ज्युनिअर" हा आयटी क्षेत्रातील अनेक तज्ञांनी चालू केलेला एक स्टार्टअप आहे जो ट्रॅप स्वरूपाचा आहे. अशा सिस्टीम्समधे एक ...

कालीमातेच्या पायाखाली महादेव कसा?

आख्यायिका अशी की जेव्हा शुंभ-निशुंभ नावाच्या राक्षसांनी इंद्रपद हिरावले आणि सर्व देवांना त्राही त्राही करून सोडले तेव्हा सर्व देवतांना शक्तीस्वरूपीणी ...
Loading...