बुद्धिबळ

पहिले म्हणजे बुद्धीबळ खेळल्याने बुद्धी वाढत बिढत नाही. मुळात हा बुद्धी असल्यानंतरच खेळता येणारा खेळ आहे. आणि सर्वांना बुद्धी असते असे म्हणणे म्हणजे सर्वांना शेपूट असते असे म्हणण्यासारखे आहे.. बुद्धीचे…

नीरा!

"नीरा" ही नारळाची, ताडाची इ. ताड फॅमिलीमधील झाडांची काढतात. ह्याला "सॅप" असेही म्हणतात. मला फक्त नारळाची नीरा माहित आहे. मी त्यावर बोलतो. ह्यातील अनेक विषय इतर नीरांना देखील लागू पडतील..…

पहिली कमाई!

1995 ला 10वी पास झालो। तिथवरच्या आयुष्यातील सर्वात कमी मार्क पडले। 82.57%. खूप रडलो होतो, मी आणि आई.. मावशीचे मिस्टरणी सल्ला दिला की ह्याला डिप्लोमा ला घाला। चांगला स्कोप असेल।…