अर्थपूर्ण जीवन

अस्विकरण : अर्थपूर्ण जीवन म्हणजे ६ आकडी पगार, सिलीकॉन व्हॅलीमधे नोकरी, मर्सिडीज/ऑडी किंवा IAS/IPS असेच डोक्यात असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी नाही! वाचू नका. गुगल करा, खूप अशा गोष्टी आहेत.. तर…

पैसे खर्चून आनंद!

मनमुराद पैसे खर्च करण्यात खरेच खूप मजा आहे. आणि आपले आवडते माणूस जर अशा वेळीस बरोबर असेल तर विचारूच नका… जेव्हा माझा बिझनेस यशस्वी होऊ लागला तेव्हा मी नविन स्कोडा…