मुंगी उडाली आकाशी!

साधारण २००८-२००९ चा काळ. आयटी क्षेत्रात नेटवर्क मार्केटींग कंपन्यांचे सॉफ्टवेअर आणि पॉवर सेव्हर मधे चांगला व्यवसाय करून एकूणच व्यवसाईक आणि आर्थिक परीस्थिती चांगली होती. माझाकडे स्कोडा होती. एक छोटा मॅन्यूफॅक्चरींग…