कर्म आणि भाग्य!

आटपाट नगर असते आणि त्याचा एक राजा असतो. त्याची राणी गर्भवती असते. तिला पहिली मुलगी होते. त्या रात्री तो तिच्या महालातून एका स्त्रीला जाताना पहातो. तिला थांबवून विचारतो, "तू कोण…