सॉफ्टवेअर कंपनी आणि नफा!

सॉफ्टवेअर किंवा आयटी ह्या क्षेत्राबाबत लोकांना अनेक संभ्रम आहेत. मनात अनेक चमत्कारीक संकल्पना आहेत. सॉफ्टवेअर वाले एसीमधे बसून दिडफुटाच्या मशीनवर अक्कल पाजळतात, प्रत्यक्ष अनुभव काहीच नसतो, ग्राऊंट रिऍलीटी माहीतच नसते,…