गांधीगिरी

मी सावंतवाडीला रहात असताना घडलेली घटना. बांद्याला रहाणाऱ्या एका पत्रकाराशी माझी ओळख झालेली आणि मैत्री झाली. त्याला माझे विचार आणि काही लेख (नारळ, शेती इ. विषयातील) खूप आवडले. त्याने मला…