कुकर आणि गैरसमज

कुकर हा विज्ञानाच्या अनेक उत्कृष्ठ शोधांपैकी एक आहे. ह्या शोधाने जगभरातील खाद्यपरंपरेमधे अमुलाग्र बदल घडवले. पहीले म्हणजे कुकरमधे पोषकद्रव्ये कमी पडतात असे म्हणणे म्हणजे ह्या हजार वर्षातील सर्वात मोठे असत्य…