कालीमातेच्या पायाखाली महादेव कसा?
आख्यायिका अशी की जेव्हा शुंभ-निशुंभ नावाच्या राक्षसांनी इंद्रपद हिरावले आणि सर्व देवांना त्राही त्राही करून सोडले तेव्हा सर्व देवतांना शक्तीस्वरूपीणी भगवती देवीची आठवण झाली व ते उपासनेला बसले. बहुतेक कैलासावर.…