कर्ज घ्यावे की नाही??

कर्ज हा ट्रॅप आहे! सामान्य माणूस मुख्यत्वे गृहकर्ज, वाहनकर्ज ही दोन कर्जे घेतो. हल्लीच्या काळात Zero Down Payment आणि क्रेडीट कार्ड EMI सारख्या गोष्टी उपलब्ध झाल्याने कर्जाचे प्रमाण वाढतच चालले…