विनय सामंत

सुखी संतोषा न यावे। दु:खी विषादा न भजावे।
लाभालाभ न धरावे। मनामाजी ।।

एथ विजय होइल। की सर्वथा देह जाइल।
हे आधीची कां पुढील। चिंतावेना ।।

आपणयां उचीता। स्वधर्मातेंची रहाटता।
जे पावे ते निवांता। साहोनी जावे ।।

ऐसेया मनें होआवे। तरी दोष न घडू स्वभावे।
म्हणोनी अतां झुंजावे। निभ्रांत तुवां ।।

ज्ञानेश्वरी अध्याय २, ओवी २२६-२२९.

माहिती तंत्रज्ञान

मी विस वर्षे अनुभवी आयटी तंत्रज्ञ असून "फुल स्टॅक डेव्हलपर" आहे. माझ्या आयटीमधील अनुभवांबाबत इथे वाचा.

शेती व मूल्यवर्धन

नारळ, काजू व मसाल्याची पिके
शेती व मूल्यवर्धन आणि सहकार!

पालकत्व आणि संस्कार

माझे सध्या २४ तास वडीलांच्या ड्युटीवर आहे. आणि अनेक विषय त्या अनुषंगाने हाताळतो आहे.

अफ्रिका!

केनया, युगांडा आणि नायजेरीया ह्या तीन देशांमधे फिरायला मिळाले. खूप लोकांना भेटलो, अनुभव आले.