You are currently viewing विमान प्रवासातील एक आठवण…

विमान प्रवासातील एक आठवण…

गोष्ट जस्ट लग्नापूर्वीची… बहुतेक मी केनया टूरवर होतो… तो काळ जेव्हा मी छावा दिसायचो, पोट सुटलेले नव्हते इ इ … हल्लीच माझा इज्राईलच्या एका मित्राने मला व्होडका कशी प्यायची शिकवले होते. विवीध व्होडका, रम ट्राय करत मी फायनली सेटल झालेलो “रेड लेबल” वर. माझा बहुतेक सहकाऱ्यांना ब्लेंडर्स किंवा ओल्डमंक आवडायची. पण मला रेड आवडायची.

तर त्या दिवशी.. नाही रात्री केनया टूरवर असताना मी विमानात पहिली छोटी बॉटल घेतली. अर्ध्या तासात मुव्ही पहात संपवली. आणि दुसरी मागवली. तर माझा आईलमधे जी एअरहोस्टेस होती, ती छान होती, सावळी पण निटनेटकी आणि तिने छान परफ्यूम लावला होता. जवळ आली की एकदम फ्रेश वाटायचे… तिला विचारले, “which perfume are you using lady?” … ती छान हसली आणि म्हणाली, “playboy!” .. इतकी छान हसली की… काय सांगू!

तर विषय सोडून नका, तिला बोलावले होते रेड लेबलसाठी.. तर त्यावर म्हणते, “this is ur 2nd peg isn’t it? ever tried antiquity blue? feels premium. you must try” … मग काय, ब्रँड बदलला ना झटक्यात.. त्यानंतर खूप काळ ऍन्टिक्युटी ब्लू प्यायचो!

हल्ली एक नविन कॉम्बो मिळाला आहे. “DeWars + Bira Gold Chaser”

Leave a Reply