You are currently viewing हिंदू धर्मातील अतिशय दुर्मिळ ग्रंथ

हिंदू धर्मातील अतिशय दुर्मिळ ग्रंथ

हिंदू धर्मात अनेक प्राचीन, चमत्कारीक, अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. माझा आवडता विषय : दासोपंतांची पासोडी!

हे जगातील पहिले चित्रकाव्य आहे जे मराठी भाषेत लिहीले गेले. एकप्रकारे ऍनिमेशनचा जन्मच! अफाट प्रतिभा..

सविस्तर माहितीसाठी थिंक महाराष्ट्रवरील हे आर्टिकल जरूर पहा …

… दुर्दैवाची गोष्ट की ही पूर्णपणे नामशेष होत आहे. गेले ४ वर्षे मी सरकार बरोबर ह्याबाबत सातत्याने फॉलोअप करत आहे. पण कुणालाही ह्यामधे काहिही स्वारस्य नाही!

Leave a Reply