नमस्कार!

माझा ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत.

मी “कोरा मराठी” ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीतो. त्यातील निवडक, महत्वाचे लेख एकत्र करून हा स्वतंत्र ब्लॉग चालू केला आहे. कसा वाटला नक्की सांगा!

मी एक फुलस्टॅक डेव्हलपर असून आजही कोडींग करतो. त्या सोबतच मी सिरीअल एंटरप्रेनर आणि सोशल एंट्रप्रेनर आहे. मी आजवर आयटी, उर्जा, सेंद्रीय शेती, नारळ प्रक्रीया, काजू प्रक्रीया अशा विवीध क्षेत्रात व्यवसाय केला असून, “आषाढी व्हेंचर्स” ही जगातील पहिली ‘सोशल एंटरप्राईज’ स्थापन केली आहे. ह्या कंपनीची स्थापनाच कोरा ह्या सोशल मीडियावर झाली. त्याच प्रकारे आता “अर्थभान” नावाची देखील दुसरी सोशल एंटरप्राईज स्थापन केली आहे. मराठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसायाकडे वळावे ह्यासाठी मी सातत्याने कार्यरत असतो..

मी प्रोफेशनल टॅरो रिडर देखील आहे. लवकरच मराठीमधून टॅरोकार्ड मार्गदर्शन चालू करणार आहे!

निवडक सर्वोत्तम लेख

महत्वाचे विषय!

विचारधन

व्यवसाय

अनुभव

पालकत्व

सर्व लेखांची जंत्री!

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

हे आहे माझा डोंबिवलीच्या घरा समोरील औदुंबरचे झाड. केवळ ८-९ वर्षे वय असेल, पण चांगलेच मोठे झाले आहे. माझी आई ...

अर्थपूर्ण जीवन

अस्विकरण : अर्थपूर्ण जीवन म्हणजे ६ आकडी पगार, सिलीकॉन व्हॅलीमधे नोकरी, मर्सिडीज/ऑडी किंवा IAS/IPS असेच डोक्यात असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी ...

शाकाहार आणि जीवहत्या

विषयाचा रोख "जीवहत्या" हा असला तरी शाकाहार कसा योग्य, वेदना होते की नाही, माणूस शाकाहारीच कसा इ. वर चर्चा होते ...

MPSC UPSC आणि वास्तव

वैधानिक इशारा : मी एमपीएससी/युपीएससी च्या प्रचंड विरोधात आहे. पारंपारीक उत्तर सोपे सरळ दिसत असले तरी वास्तव खूप वेगळे असू शकते, ...

नेटवर्क मार्केटिंगचे वास्तव

मी अनेक नेटवर्क मार्केटींग कंपन्यांना प्लॅन आणि सॉफ्टवेअर बनवून दिले आहेत. काही टॉप नेटवर्क मार्केटींग कंपन्यांच्या माध्यमातून मी माझे प्रॉडक्ट ...

लाईट फिटींग व्यवसाय

माझे वडील अत्यंत चांगल्या प्रतिचे इलेक्ट्रीशिअन होते. खूप उत्तम प्रतिचे वायरींग, मटेरीअल इ. वापरून सर्व नियमांसहीत सुरक्षीत फिटींग करून देण्यात ...

कुकर आणि गैरसमज

कुकर हा विज्ञानाच्या अनेक उत्कृष्ठ शोधांपैकी एक आहे. ह्या शोधाने जगभरातील खाद्यपरंपरेमधे अमुलाग्र बदल घडवले. पहीले म्हणजे कुकरमधे पोषकद्रव्ये कमी ...

लहान मुले आणि संशोधक वृत्ती

दोन प्रकारे मला ह्याचे उत्तर देता येइल. हे मी माझा ८ वर्षाच्या मुलाबाबत करतोय तेच तुमच्या बरोबर शेअर करतोय.. पण ...

सूर्य कुठेही उगवला की प्रकाश पडतोच!

२००० साली लातूरला गेलो होते. तिथे श्री शरदचंद्र परचुरे ह्यांच्या बरोबर पार्टनरशीप केली आणि दिव्या इंफोटेक नावाची कंपनी चालवत होतो ...

लग्नातील उनाडक्या!

माझा बायकोच्या चुलतभावाच्या लग्नातील धमाल किस्सा! घरचेच लग्न असल्याने फॅमिलीमधील अनेक परीचीत होते. आमचा साधारण मागच्यापुढच्या वयाच्या भावंडांचा मोठा ग्रुप ...

नेगोसिएशन्स!

ही अनेक वर्षांपूर्विची गोष्ट… असे म्हणण्याचे कारण मी खरेच तेव्हा खूप लहान आणि इनसिग्निफिकंट होतो. अगदी होतकरू. … सुरूवातीला "बोस्टन" ...

एक चोरी आणि एक संस्कार!

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट… साधारण ३०-३२ वर्षांपूर्वी.. मी तेव्हा ४ थी किंवा ५ वीत असेन.. मला बर्फाचा गोळा खायला खूप आवडायचा ...
Loading...